शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात मृत बालकाच्या वारसांना १५ लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST

गौऱ्या, ता. धडगाव येथील रूपसिंग हावल्या पराडके हे ऊसतोडीसाठी डिसेंबर २०१८ मध्ये धूरखेडा, ता. शहादा येथे ऊसतोडणीसाठी गेले होते. ...

गौऱ्या, ता. धडगाव येथील रूपसिंग हावल्या पराडके हे ऊसतोडीसाठी डिसेंबर २०१८ मध्ये धूरखेडा, ता. शहादा येथे ऊसतोडणीसाठी गेले होते. कृष्णा भगवान पाटील यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना मुलगा तुषार रूपसिंग पराडके याच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. यातून तुषार हा जखमी झाला होता. त्याचा फेब्रुवारी २०१९ मध्ये मृत्यू झाला होता. वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने तुषार याच्या आई-वडिलांना वनविभागाकडून मदत मिळणे अपेक्षित होते. यासाठी पाठपुरावा सुरू होता. यानुसार उपवनसंरक्षक एस.बी. केवटे, सहायक वनसंरक्षक धनंजय पवार, वन परिश्रेत्र अधिकारी एस.के. खुणे यांच्या मार्गदर्शनात रूपसिंग पराडके यांना १५ लाख रुपयांची मदत देण्यात आली. यांतर्गत धडगाव वनविभाग कार्यालयात बोलावून त्यांना तीन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तर उर्वरित १२ लाख रुपये हे बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवत दर महिन्याला पराडके दांपत्याला दरमहा व्याज मिळेल, अशी तरतूद करण्यात आली. यावेळी वनपाल एस.एस. इंदवे, वनरक्षक बादशाह पिंजारी, संजय वाघ, शकील मणियार आदी उपस्थित होते.