शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा ते नांदर्डे रस्ता काटेरी झुडपांनी वेढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:31 IST

प्रकाशा ते नांदर्डे हा रस्ता पुढे करणखेडा, सोनवल, वैजाली, मोड आदी गावांकडे जातो. याच रस्त्यावर प्रकाशा येथील शेतकऱ्यांच्या ...

प्रकाशा ते नांदर्डे हा रस्ता पुढे करणखेडा, सोनवल, वैजाली, मोड आदी गावांकडे जातो. याच रस्त्यावर प्रकाशा येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी असल्याने शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते. रोज सकाळी मजुरांना शेतात ने-आण करणे, शेतमालाची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करावी लागते. मात्र रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढल्याने मोठी अडचण येत आहे. याबाबत संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे. मात्र दुर्लक्ष होत असल्याने प्रकाशा येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. या रस्त्यावर जागोजागी खड्डेही पडले आहेत.

दोन दिवसांपूर्वी याच रस्त्यावरून उसाचे ट्रॅक्टर येत असताना उलटून अपघात झाला. त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचे मात्र नुकसान झाले. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता संबंधित विभागाने तत्काळ दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपे तोडून येथील रस्ता रुंद करावा व रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी प्रकाशा येथील शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.