शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

अटल बिहारी वाजपेयी वाचनालयातर्फे विविध स्पर्धांचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:28 IST

दुसऱ्या गटातील निबंध स्पर्धेत प्रथम परिवर्धा येथील भाग्यश्री उत्तम कोळी, लोणखेडा येथील तुळशी घनश्याम पाटील, व्हॉलंटरी प्राथमिक शाळेतील अक्षय ...

दुसऱ्या गटातील निबंध स्पर्धेत प्रथम परिवर्धा येथील भाग्यश्री उत्तम कोळी, लोणखेडा येथील तुळशी घनश्याम पाटील, व्हॉलंटरी प्राथमिक शाळेतील अक्षय राकेश बिरारे, द्वितीय महावीर स्कूलची किमया युवराज राठोड, रायखेडची मितल हसमुख पाटील, तृतीय लोणखेडा येथील ममता भीमा ठाकरे, महावीर स्कूलची हेतल गणेश चौधरी, तर उत्तेजनार्थ व्हॉलंटरीचा जय संदीप विसपुते, लोणखडा येथील तुषा योगेश पाटील आला.

तृतीय गटातील निबंध स्पर्धेत प्रथम लोणखेडा येथील मोहित किशोर ठाकरे, द्वितीय शहादा येथील हित युवराज राठोड, सातपुडा विद्यालयाचा संकल्प संतोष मिरघे, तृतीय व्हाॅलंटरीची रूचीता अविनाश मराठे, लोणखेडा येथील प्रगती महेंद्र चौधरी, पाडळदा येथील प्रणाली काशिनाथ पाटील, तर उत्तेजनार्थ म्हसावद येथील अपूर्वा रवीशेखर जाधव, लोणखेडा येथील सुदर्शन ईश्वर पाटील, व्हॉलंटरीतील मनीष संजय चव्हाण आला.

यावेळी परीक्षक म्हणून रेवती कुलकर्णी, प्रतिभा बोरसे, संजय जोशी, नगीन पाटील यांनी काम पाहिले. वाचनालयाचे प्रा. ज्ञानी कुलकर्णी, प्रा. संपत कोठारी, डाॅ .वसंत पाटील, के. के. सोनार, शिवपाल जांगिड, पिनाकिन पटेल, समीर जैन, अमर छाबडीया, प्रवीणा कुलकर्णी, प्रतिभा बोरसे, माया जांगिड यांनी विजेत्यांचे कौतुक केले.