शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: उमेदवार जाहीर न केल्याने तर्कवितर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत जिल्ह्यातील नंदुरबार वगळता तिन्ही जागांचे उमेदवार  जाहीर झाले. नंदुरबार वगळण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत जिल्ह्यातील नंदुरबार वगळता तिन्ही जागांचे उमेदवार  जाहीर झाले. नंदुरबार वगळण्यात आल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान,, जिल्हाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या भुमिकेबाबत जिल्ह्यात उत्सूकता आहे. येत्या दोन दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे.  आमदार चंद्रकांत रघुवंशी हे शिवबंधन बांधणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत. रघुवंशी यांनी मात्र, तुर्तास तसा कुठलाही विचार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. परंतु या घडामोडीतच रविवारी काँग्रेसची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत जिल्ह्यातील चार जागांपैकी नंदुरबारच्या जागेचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे तर्कवितर्काना जोर आला आहे. खरेच आमदार   रघुवंशी काही निर्णय घेतात किंवा त्यांचा मोठा गेमप्लॅन आहे  याबाबत येत्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.नंदुरबार जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकत्र्यानी आमदार रघुवंशी हाच आमचा पक्ष असून त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आमदार रघुवंशी शिवबंधन बांधतात की आणखी दुसरा काही निर्णय घेवून राजकीय भुकंप घडवितात याकडे राजकीय पक्षांसह जनतेचे लक्ष लागून आहे.दरम्यान, आता भाजपच्या उमेदवारी यादीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. काय निर्णय होतो याकडे नजरा लागून आहेत.