शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

दडी मारलेल्या पावसाने हजेरी द्यावी म्हणून राणीकाजल मातेची पायी वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:53 PM

लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर : 15 दिवसांपासून दडी मारणा:या वरुणराजाने मुसळधार हजेरी द्यावी यासाठी प्रतापपूर ता़ तळोदा येथील महिला ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रतापपूर : 15 दिवसांपासून दडी मारणा:या वरुणराजाने मुसळधार हजेरी द्यावी यासाठी प्रतापपूर ता़ तळोदा येथील महिला आणि युवतींनी सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या राणीपूर येथील राणी काजल मातेची पायी वारी केली़ देवीला साकडे घालून ‘पाऊस पडू दे’ अशी आजर्व करत महिला व युवतींनी येथे पूजन केल़े तळोदा तालुक्यात सुरुवातीच्या काळात दमदार हजेरी लावणा:या पावसाने 15 दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़ पाऊस नसल्याने वातावरणात बदल होऊन उष्णतेत वाढ झाली आह़े परिणामी कोवळी पिके करपू लागली आहेत़ कापसासह तूऱ केळी, ज्वारी यासह इतर धान्य आणि तेलबिया पिकांची दयनीय स्थिती झाली आह़े पाण्याची पातळी आधीच खोल गेल्याने पिकांना पाणी मुकि झाले असताना पावसाने दडी मारल्याने शेतकरी हैराण झाले आहेत़ पावसाचे पुन्हा दमदार पुनरागमन व्हावे यासाठी शुक्रवारी सकाळी प्रतापपूर गावातील महिला आणि युवतींनी राणीकाजल मातेला नवस बोलून सहा किलोमीटर अंतरावरील राणीपूर येथील मंदिरार्पयत पायी वारी काढली़ सवाद्य काढलेल्या मिरवणूकीत महिलांनी डोक्यावर पाण्याने भरलेला कळस घेत पारंपरिक गीते गाऊन वाट धरली होती़ राणीपूर येथील राणीकाजल देवीला साकडे घातल्यास हमखास पाऊस येतो अशी धारणा असल्याने प्रतापपूर 100 ते 150 महिला व युवतींनी ही पायी वारी केली़ राणीपूर येथील मंदिरावर पोहोचल्यानंतर घरुन सोबत घेतलेल्य पाण्याने देवीच्या मूर्तीला अभिषेक करुन मंदिराची साफसफाई केली़ प्रतापपूर येथून निघताना महिलांनी घरोघरी जोगवा मागितला होता़ मंदिरावर प्रसाद तयार करुन भोजन करुन उपवासाचीही सांगता करण्यात आली़ प्रतापपूर परिसरात गेल्या वर्षीही पावसाने रडतखडत हजेरी लावल्याने शेतक:यांना दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागले होत़े यंदाही तशी स्थिती उद्भवू नये म्हणून शेतकरी प्रार्थना करत आहेत़