शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

रायपूर व बोकळझरला वादळामुळे घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील रायपूर व बोकळझर येथे चक्रीवादळ सदृश्य वा:यामुळे तीन घरांची पडझड झाल्याने नुकसान झाले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील रायपूर व बोकळझर येथे चक्रीवादळ सदृश्य वा:यामुळे तीन घरांची पडझड झाल्याने नुकसान झाले. नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.  नवापूर तालुक्यात जून व जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस नाही. रोज आकाश भरुन येते व पावसाचे वातावरणही तयार होते. पाऊस मात्र येत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. ग्रामीण भागात कुठे पाऊस आहे तर कुठे अजिबात पाऊस  नाही अशी अजब स्थिती प्रथमच अनुभवास येत आहे. मात्र तालुक्यातील रायपूर येथे 23 जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चक्रीवादळ सदृश्य वारा अचानक सुरु झाला. त्यात यशोदा अजरुन गावीत यांच्या घरावर चिंचेचे मोठे झाड उन्मळून पडले. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र घराचा पुढचा भाग क्षतिग्रस्त होऊन मोठे नुकसान झाले. दुलीबाई हुरजी गावीत यांचे घराचे छतावरील सिमेंटचे पत्रे उडून नुकसान झाले. बोकळझर येथेही असाच प्रकार घडून सुकलाल लिमजी गावीत यांचे पूर्ण घर पडून गेले. घटनेची माहिती मिळताच आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, रायपूरचे सरपंच ईश्वर गावीत, बोकळझरचे सरपंच राहुल गावीत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तहसीलदार सुनीता ज:हाड यांना घटनेची माहिती देऊन नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी शिरीष नाईक यांनी केली.

नवापूर तालुक्यात मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. शहरालगत वाकीपा गावात वीज पडून पाच बक:या व तीन मेंढय़ा ठार झाल्याची घटना घडली. गेल्या दोन दिवसांपासून नवापूर तालुक्यात विजांचा कडकडाट व वादळी वा:यासह पावसाने चांगलेच झोडपले आहे. वाकीपाडा गावात वीज कोसळून पाच बक:या व तीन मेंढय़ांचा मृत्यू झाला असून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वाकीपाडाचे पोलीस पाटील व सरपंचांनी तात्काळ दखल घेत प्रशासनाला माहिती कळविली असून नायब तहसीलदार राजेंद्र नजन यांनी घटनेचा पंचनामा करण्यासाठी संबंधित तलाठय़ांना आदेश दिले आहेत.