शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा येथे मास्क न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST

प्रकाशा हे तालुक्यातील मोठे गाव आहे. गावात बाजारहाट करण्यासाठी परिसरातील गावातील नागरिक येत असल्याने गर्दी होते. गावात ये-जा करणारे ...

प्रकाशा हे तालुक्यातील मोठे गाव आहे. गावात बाजारहाट करण्यासाठी परिसरातील गावातील नागरिक येत असल्याने गर्दी होते. गावात ये-जा करणारे वाहनधारक विनामास्क फिरताना आढळून येतात. या गावातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, म्हणून पोलीस विभागाकडून मोहीम राबविण्यात येत आहे. शहादा येथील पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अधिकारी माया राजपूत, पोलीस कर्मचारी विलास शिरसाठ, प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे सुनील पाडवी, रामा वळवी, पंकज जिरेमाळी आदींनी शहादा-प्रकाशा रस्त्यावर विनामास्क फिरणारे दुचाकी, चारचाकी, माल ट्रक, वाळूचे डंपर व इतर वाहनांचे चालक विनामास्क आढळून आल्यानंतर त्यांच्यावर प्रत्येकी २०० रुपयेप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सातत्य ठेवण्याची अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.