शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विसरवाडीतील दोघांना दंडाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथे लॉकडाऊन काळात दुकान सुरु ठेवणारा तसेच मास्क न लावता वावरणाऱ्याला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथे लॉकडाऊन काळात दुकान सुरु ठेवणारा तसेच मास्क न लावता वावरणाऱ्याला न्यायालयाने दंडाची शिक्षा सुनावली आहे़ नवापुर न्यायालयाने हा निकाल दिला़विसरवाडी येथील रजनीकांत बद्रीप्रसाद अग्रवाल याने १५ एप्रिल रोजी इलेक्ट्रीक साहित्य विक्रीचे दुकान सुरु ठेवत लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले होते़ विसरवाडी पोलीसांनी अग्रवाल याच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला होता़ याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप गावीत यांनी नवापुर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आऱसी़बहीरवाल यांनी रजनीकांत अग्रवाल यास दोषी धरत दोन हजार रुपयांचा दंड केला होता़१५ रोजीच विसरवाडी येथील राजेश अग्रवाल याने तोंडावर मास्क न बांधता माल विक्री करत असल्याचे पोलीसांना दिसून आले होते़ त्याच्याविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणी नवापुर न्यायालयात न्यायमूर्ती बहीरवाल यांच्यासमोर खटला सुरु होता़ राजेश अग्रवाल हा दोषी आढळून आल्याने त्याला दोन हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास पाच दिवसांचा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली़नवापुर न्यायालयाने विसरवाडी येथील दोघांच्या वर्तनावर ताशेरे ओढत समाजातील इतर नागरिकांनाही साथरोग काळात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी काढलेल्या आदेशांचे गांभिर्याने पालन करण्याचे सूचित केले आहे़ शिक्षा सुनावताना न्यायमूर्ती बहिरवाल यांनी कायद्याचे उल्लंघन करणे हे गंभीर आणि दंडनीय असून सर्वांनीच कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याचे सूचित केले आहे़