धनादेशाचा अनादर करणाऱ्यास शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:38 AM2019-12-14T11:38:47+5:302019-12-14T11:38:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धनादेशाचा अनादर करुन पतसंस्थेची फसवणूक करणाºया एकास न्यायालयाने कारावासाची शिक्षा व पैसे परत करण्याचे ...

Punishment for disobeying checks | धनादेशाचा अनादर करणाऱ्यास शिक्षा

धनादेशाचा अनादर करणाऱ्यास शिक्षा

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धनादेशाचा अनादर करुन पतसंस्थेची फसवणूक करणाºया एकास न्यायालयाने कारावासाची शिक्षा व पैसे परत करण्याचे आदेश दिले़ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी हा निकाल दिला़
शहरातील नवकार पतपेढीतून नाजा देवजी भरवाड याने ३० हजाराचे कर्ज घेतले होते़ २०१५ मध्ये परतावा करण्याच्या बहाण्याने धनादेश दिला होता़ परंतू खात्यात पैसे नसल्याने त्याचा अनादर झाला़ यातून पतपेढीने त्याच्यावर न्यायालयात खटला दाखल केला होता़ याप्रकरणी साक्षीपुरावे तपासून न्यायालयाने त्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली़

Web Title: Punishment for disobeying checks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.