शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

राजगृहावरील हल्ल्याचा जिल्ह्यातून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुंबई येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह इमारतीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा घटनेचा जिल्ह्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुंबई येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह इमारतीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा घटनेचा जिल्ह्यातील विविध संघटनांनी निषेध व्यक्त करण्यात आला. या बाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
७ जुलै रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह या निवासस्थानावावर दोन अज्ञात व्यक्तींनी भ्याड हल्ला केला व निवासस्थान परिसराची नासधूस करून घराच्या खिडकीच्या काचा फोडण्यात आल्या. या प्रकारामुळे आंबेडकरी अनुयायी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपींना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी व आंबेडकर कुटुंबास झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नंदुरबार येथील वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून निषेध व्यक्त करण्यात आला. निवेदनावर जिल्हाध्यक्ष अरूण रामराजे, नानासाहेब ठाकरे, उद्धव पिंपळे, सुरेश जगदेव, संजय पाटील, पुष्पाबाई वानखेडकर, सुनील सूर्यवंशी, पंकज जाधव, आप्पा बैसाणे, बाजीराव धनगर, गौतम ठाकरे, नानाभाऊ जगदेव, अ‍ॅड.संदीप महिदे, आरिफ सरवर खान पठाण, सुरेश कुवर, गजेंद्र निकम, दिनेश सामुद्रे, रविभाऊ मोरे, राजेश मेटकर तर एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी जिल्हा प्रमुख रवींद्र सोनवणे, उपप्रमुख राकेश जाधव, गणेश सोनवणे, तालुका प्रमुख सचिन फटकाळ आदी उपस्थित होते. तसेच आरपीआय एकतावादीचे जिल्हाध्यक्ष दीपक बागले, पी.आर.पी.चे जिल्हाध्यक्ष रसिकलाल पेंढारकर, आॅल इंडिया पॅथर सेनेचे जिल्हाध्यक्ष सौरभ सरोदे, भिमपूत्र युवासेना संस्थापक अध्यक्ष अमोल पिंपळे, आरपीआयचे सुनील साळवे, कैलास पेंढारकर उपस्थित होते.
तळोदा येथे जयभिम नवयुवक मंडळ, ब्लु टायगर बॉईज व लहुजी वस्ताद सोशल ग्रुपच्या वतीने तळोदा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर सुनील खैरनार, अनिल पवार, नितीन गरूड, आनंद शिंदे, सुभाष शिंदे, हंसराज महाले, राकेश सावळे, सिध्दार्थ नरभवर, प्रविण नरभवर, प्रविण नरभवर, मनोज खैरनार, ईकबाल अन्सारी, सुपियान बागवान, आकाश सोनवणे, शरद सावळे आदीच्या सह्या आहेत.
शहादा येथे नंदुरबार जिल्हा आर.पी.आय आठवले गट, सिध्दार्थ युवा मंच व पँथर गृपच्या वतीने शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नजन पाटील यांना निवेदन दिले. या वेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, उपाध्यक्ष अनिल कुवर, समता परिषद जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ व राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुरेंद्र कुवर, आकाश कुवर, रोहीत कुवर, रोहीत आहिरे, अक्षय जगदेव, विकास कुवर उपस्थित होते.