शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तुंचे योग्य नियोजन-पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देशातील कोरोना संकटाचा सामना सर्व मिळून एकत्रितपणे करू आणि या संकटावर मात करू, असा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देशातील कोरोना संकटाचा सामना सर्व मिळून एकत्रितपणे करू आणि या संकटावर मात करू, असा विश्वास पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी व्यक्त केला. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता करून देण्याबाबत निर्देश दिले असल्याचेही ते म्हणाले.पालकमंत्री अ‍ॅड.पाडवी यांनी सांगितले, विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू मिळण्याबाबत नागरिकांच्या मनात शंका आहे. मात्र देशातील जीवनावश्यक वस्तू व सेवाबाबतच्या कायद्यानुसार आवश्यक वस्तू व सेवा नागरिकांना उपलब्ध होतील. नागरिकांनी घरातच राहावे, इतरांच्या संपर्कात येऊ नये. नागरिकांना आवश्यक सुविधा मिळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. आपण स्वत: प्रशासनाच्या संपर्कात आहोत. गावपातळीवर भाजीपाला व अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे नियोजनदेखील झाले आहे. अन्नधान्याचा साठादेखील पुरेशा प्रमाणात आहे. औषधेदेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.