शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात मान्सूनपूर्व आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

बैठकीला नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, गटविकास अधिकारी ...

बैठकीला नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, गटविकास अधिकारी सी.के. माळी, पालिका प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत वसावे, आगार प्रमुख राजेंद्र अहिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी तहसीलदार मंदार कुलकर्णी म्हणाले की, ग्रामीण भागात वीजपुरवठ्याबाबत काळजी घेणे, रस्त्यावर झाडे पडल्यास तत्काळ अडथळा दूर करणे, नुकसान पंचनामे तत्काळ सुरू करावे, नवापूर तालुक्यातील ग्रामस्थांच्या समस्या सोडविणे, ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, महावितरण, पशुवैद्यकीय, आरोग्य विभागाचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. लोकांचे स्थलांतर करणे, जुन्या पडक्या घरातील लोक तलाठी आणि ग्रामसेवक यांनी हलविणे, शुद्ध पिण्याच्या पाण्याबाबत काळजी घेणे, साथ रोगांबाबत काळजी घेणे, ग्रामस्थांना आवश्यक सूचनेबाबत दवंडी देणे, सर्व विभाग यांनी एक कर्मचारी पावसाळा संपेपर्यंत आपत्ती कक्ष म्हणून रात्री कार्यालयात ठेवणे आवश्यक आहे. पावसाळ्यात नदीकिनारी भागातील नागरिकांची काळजी घेणे आदी सूचना यावेळी देण्यात आल्या.

नवापूर शहर व तालुक्यातील नदी-नाले ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणेकामी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच शहरातील नाले सफाई तत्काळ करण्यात यावी. सर्व शासकीय अधिकारी यांनी या कालावधीत आपला मोबाइल सुरू ठेवावा. याकामी अतिआवश्यक साधनसामग्री यांची जुळवाजुळव करून घ्यावी, असेही तहसीलदारांनी सांगितले. या बैठकीला पाटबंधारे विभाग व महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी सूचना देऊनही गैरहजर होते.