शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्यात वीजपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST

शहरातील डॉ. बंगाली यांच्या दवाखाना समोरील दोन, असलम हॉस्पिटल व बर्फ कारखाना ट्रान्सफाॅर्मर्स १० दिवसांपासून खराब झाले होते. याबाबत ...

शहरातील डॉ. बंगाली यांच्या दवाखाना समोरील दोन, असलम हॉस्पिटल व बर्फ कारखाना ट्रान्सफाॅर्मर्स १० दिवसांपासून खराब झाले होते. याबाबत नागरिकांच्या सातत्याने तक्रारी सुरु होत्या. दरम्यान ट्रान्सफाॅर्मर उपलब्ध नसल्याने तसेच अक्कलकुवा येथील वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंत्यांसह इतर काही कर्मचारी कोरोनाबाधित असल्याने तळोदा येथील येथील उपकार्यकारी अभियंता मनोज चहांदे यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला होता. त्यांनी समस्या विचारात घेत शहादा विभागाकडे संपर्क करत ट्रान्सफाॅर्मरची मागणी केली होती. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू करण्यात आला होता. शहरातील शेरमहंमद मक्राणी व दाद महंमद मक्राणी यांनीही कंपनीला कळवून ट्रान्सफाॅर्मर देण्याची मागणी केली होती. मंगळवारी सर्व चार ट्रान्सफाॅर्मर्स हे बसवण्यात आल्याने वीजपुरवठा सुरळीत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान शहरात ट्रान्सफाॅर्मर्स नादुरुस्त होण्यामागे वीज चोरी असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे याठिकाणी बंदिस्त केबल टाकून वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.