शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पालक व विद्यार्थ्यांना शिक्षण सेतू अभियानाबाबत प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

दरम्यान, शाळा बंद असतानाही कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून भौतिक स्वरूपात शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य गावपातळीवर पुरवणे, ...

दरम्यान, शाळा बंद असतानाही कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून भौतिक स्वरूपात शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य गावपातळीवर पुरवणे, तसेच जेथे शिक्षकांमार्फत सेवा पुरवणे शक्य नाही, तेथे शिक्षण मित्राच्या साहाय्याने सेवा पुरवणे, शक्य तेथे ऑनलाईन पद्धतीने पूरक शिक्षण देणे, पूरक पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी विशेष उपाययोजना करणे या गोष्टी या अभियानांतर्गत राबवण्यात येणार असल्याने पालक, विद्यार्थ्यांमध्ये निश्चिंतता होती. परंतु जून महिना संपला तरी प्रकल्प कार्यालय येथून आलेल्या सर्व शैक्षणिक सामग्रीची मानांकन प्रक्रिया पूर्ण होऊन सॉफ्ट कॉपी स्वरूपात सामग्री प्रत्येक प्रकल्प पातळीवर पोहोचवणे, प्रकल्प पातळीवर आवश्यकतेनुसार मुद्रण करून घेऊन शैक्षणिक साहित्य पालक संस्थेकडे पोहोचवणे, शिक्षण मित्र निवड प्रक्रिया, शिक्षण मित्र प्रशिक्षण पूरक पोषण आहार पोहोचवणे, या बाबींबाबत अद्यापही प्रतीक्षाच असल्याने पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात २७ जूनपासून सकाळी पाच वाजेपासून ते पुढील आदेश होईपर्यंत संचारबंदी, जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याने सध्या तरी शाळा, महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद राहणार असल्याने ‘शिक्षण सेतू अभियान’ राबवण्याबाबत संबंधित विभागाने गांभीर्याने घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा

शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहात रोजंदारीवर काम करणाऱ्या वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावे, या मागणीसाठी २८ तारखेपासून राज्यव्यापी बिऱ्हाड मोर्चा पुन्हा सुरू होणार असून, याबाबत कृती समितीने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.