लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मिरची आगार असलेल्या नंदुरबार बाजारात आतापर्यंत १ लाख ६० हजार क्विंटल मिरची आवक पूर्ण ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : समशेरपूर ते करणखेडापर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. एका शेतकऱ्याने जमीनीची मालकी असल्याचा दावा करीत ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : राज्य शासनाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दहावी परीक्षेच्या मंगळवारी झालेल्या पहिल्या पेपरला बाहेरून कॉपी पुरविणाºया व मनाई आदेशाचे उल्लंघन करणाºया ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहाद्यातील मलोणी शिवारात भर वसाहतीत सुरू असलेल्या बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यात धाड टाकून दोन ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गोमाई नदीवरील कवळीथ बंधाºयाची गेल्या पावसाळ्यात भिंत पडल्याने पाटचारींना पाणी सोडले गेले नाही. त्यामुळे ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : दोन ट्रकांमध्ये जीप दाबल्या गेल्याने झालेल्या अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण जखमी ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात प्रवेश करताना छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळच कोळदा ते खेतिया रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : केळी उत्पादनात घट येत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांकडून नवीन केळी पीक संगोपनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : पंचायत समितीची बैठक मंगळवारी घेण्यात आली होती. या बैठकीत आदिवासी विकास प्रकल्प व सामाजिक ... ...