शहादा येथे शिव चित्र प्रदर्शनाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:20 IST2021-02-19T04:20:46+5:302021-02-19T04:20:46+5:30

चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन नगराध्यक्ष मोतीलाल पाटील व उपनगराध्यक्षा रेखा चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. शिवप्रतिमा पूजन पंचायत समिती ...

Organizing Shiva painting exhibition at Shahada | शहादा येथे शिव चित्र प्रदर्शनाचे आयोजन

शहादा येथे शिव चित्र प्रदर्शनाचे आयोजन

चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन नगराध्यक्ष मोतीलाल पाटील व उपनगराध्यक्षा रेखा चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. शिवप्रतिमा पूजन पंचायत समिती सदस्य शिवाजी मोतीराम पाटील व उद्योजक श्याम जाधव यांच्या हस्ते होईल. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, प्रा.दत्ता वाघ, रामजी धनजी पाटील, धडगावचे नायब तहसीलदार अमोल पाटील, डी.जी. चव्हाण, प्रा.दत्तात्रय शिंदे, दुय्यम निबंधक स्नेहलता पाटील, अनिल भामरे, दिलीप गांगुर्डे, डायटच्या अधिव्याख्याता डॉ.वनमाला पवार, हिंमत बोरसे, आनंदराव पाटील, म्हसावदचे सहायक पोलीस निरीक्षक किरण पवार, गिरीधर पाटील, अरुण पाटील, वीज वितरण कंपनीचे अभियंता सुजित पाटील, वसंत पाटील, पुंडलिक पाटील, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश वाघ, डॉ.किशोर पाटील, पंडित पाटील, भानुदास पाटील, श्रीराम याईस, हेमलता शितोळे, डॉ.रवींद्र कदम, पत्रकार ईश्वर पाटील, रामराव बोरसे, किशोर मोरे, पी.जी. पाटील, पी.डी. पाटील, राजेंद्र गायकवाड, अभियंता सुनील बोरसे, रोहन बोरसे, राकेश सनेर, शरद पाटील, माधवराव पाटील, सुकदेव पाटील, अभियंता राजेंद्र पाटील, डॉ.जितेंद्र साळुखे, कैलास पाटील, राजेंद्र बाविस्कर, डॉ.डी.वाय. पाटील, ज्ञानेश्वर देवरे, एन.डी. पाटील, किशोर पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे. उपस्थितीचे आवाहन समस्त शिवप्रेमी व सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Organizing Shiva painting exhibition at Shahada