शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

महिला महाविद्यालयात ‘खान्देशातील स्वातंत्र्य चळवळ’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:31 IST

रासेयो विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. एच. झैदी यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख वक्ते डॉ. सोनवणे यांनी स्वातंत्र्य लढ्यावर उगमापासून प्रकाश ...

रासेयो विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. एच. झैदी यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख वक्ते डॉ. सोनवणे यांनी स्वातंत्र्य लढ्यावर उगमापासून प्रकाश टाकत, हे आंदोलन खान्देशपर्यंत कसे आले, याचा इतिहास मांडला. धुळे, जळगाव, नंदुरबार येथील आंदोलन, त्यात सहभागी व्यक्ती यांची सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. पाटील यांनी आधीच्या पिढीने गुलामगिरी अनुभवली, संघटित होऊन लढा देऊन आपल्या पिढीला स्वातंत्र्य मिळवून दिले म्हणून त्यांच्याबद्द्ल कृतज्ञता बाळगण्याचे आवाहन केले व देशाच्या प्रगतीत योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमात माजी कुलगुरू प्रो. डॉ. सुधीर मेश्राम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर. एम. साळुंके यांनी आभार मानले. शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.