शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

पिंप्राळ््यातील प्रेम विवाह करणाºयास एक महिन्याचे रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 12:57 IST

गृहमंत्रालयाकडे केली होती तक्रार : पाहणीत घरात आढळल्या सर्व सुखवस्तू

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : लॉकडाउनच्या काळात घरात चार दिवसांपासून खायला काहीच नाही, अशी थेट गृहमंत्रालयाकडे तक्रार करणाºया व प्रेम विवाह करून पिंप्राळा परिसरात राहणाºया व्यक्तीस महसूल विभागाच्यावतीने एक महिन्याचे धान्य व इतर साहित्य दिले. विशेष म्हणजे या व्यक्तीकडे पाहणीदरम्यान सर्व वस्तू असल्याच्या आढळून आले. पिंप्राळा परिसरात राहणाºया एका जणाने थेट गृहमंत्रालयाकडे तक्रार करून गेल्या चार दिवसांपासून घरात खायला काहीच नसल्याचे नमूद केले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे या बाबत माहिती देण्यात आल्यानंतर तहसीलदार वैशाली हिंगे व अन्य जणांनी पाहणी केली असता या व्यक्तीकडे फ्रीड, कुलर, टीव्ही, मोबाईल व इतर वस्तू आढळून आल्या. अधिक तपास केला असता या व्यक्तीने प्रेम विवाह करून तो घरातून पळून आलेला आहे. अखेर प्रशासनाने त्याला एक महिन्याचे धान्य व इतर साहित्य उपलब्ध करून दिले. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी गृहमंत्रालयाला तक्रार सोडविल्याची माहिती दिली.