शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर पानबारा गावाच्या शिवारात दहिवेल कडून सुरत कडे जाणाऱ्या मोटर सायकलला झालेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर पानबारा गावाच्या शिवारात दहिवेल कडून सुरत कडे जाणाऱ्या मोटर सायकलला झालेल्या अपघातात एक ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. विसरवाडी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.जितेंद्र बाळू पाटील (३८) रा.सुरत असे मयताचे तर गणेश माधवराव पाटील (४१) असे जखमीचे नाव आहे. दोघे श्रीनिवास सोसायटी, सुरत येथील रहिवाशी आहेत. दोन्ही मित्र शेतीच्या कामानिमित्त साक्री तालुक्यात आले होते. आपली कामे आटपून दोघेही मोटरसायकलने (क्रमांक जी.जे.०५ डी.आर.३६२४) सायंकाळी दहिवेल येथून सुरत कडे जाण्यास निघाले असताना धुळे सुरत महामार्गावरील पानबारा गावाच्या शिवारात हॉटेल सुजल च्या समोर हा अपघात झाला.सुरत कडून धुळ्याकडे जाणाºया चारचाकी वाहनाने मोटरसायकलला कट मारून अपघात केला. या अपघातात मोटरसायकल वरील दोघेही जण महामार्गावर आदळले गेल्याने गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना विसरवाडी पोलीस व महामार्ग पोलिसांनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर चार चाकी वाहन व चालक घटनास्थळावरून पसार झाला.उपचारादरम्यान जितेंद्र बाळू ठाकरे याचा रुग्णालयात मृत्यू झाला. दोघेही सुरत येथे रिक्षा चालक आहेत. विसरवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद वळवी यांनी यांनी मयताचे शवविच्छेदनानंतर नातेवाईकांना स्वाधीन केले.याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात गणेश माधवराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार अरुण कोकणी करीत आहेत.