शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार उलटल्याने देऊर येथील एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : भरधाव कार उलटल्याने एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना बह्याणे, ता.नंदुरबारनजीक शुक्रवारी सकाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : भरधाव कार उलटल्याने एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना बह्याणे, ता.नंदुरबारनजीक शुक्रवारी सकाळी ९ वाजता घडली. मयत व जखमी हे देऊर, ता.शहादा येथील आहेत.जयपालसिंग लोटनसिंग गिरासे (२२) रा.देऊर, ता.शहादा असे मयताचे नाव आहे. तर संदीप कोमलसिंग गिरासे हा युवक जखमी झाला. पोलीस सूत्रांनुसार, जयपाल व संदीप हे खाजगी वाहनाने (क्रमांक जीजे ५ सीएफ १४५५) अंकलेश्वर येथून आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी लंघाणे, ता.शिंदखेडा येथे आले होते. त्यांना सोडून ते दोघे सकाळी ८ वाजता निमगुळमार्गे बह्याणे गाव ओलांडून मांजरे, ओसर्लीमार्गे नंदुरबारकडे जात होते.ओसर्लीनजीक त्यांच्या वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन उलटले. त्यात जयपाल यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेला संदीप गिरासे हा युवक जखमी झाला. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.जयपाल हा सुरत येथे खाजगी कंपनीत नोकरीला आहे. तेथेच त्याचा भाऊ देखील राहतो. तर विधवा आई देऊर येथे राहते. दोन्ही भाऊ अविवाहित आहेत.शोकाकूल वातावरणात त्याच्यावर दुपारी देऊर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दुर्दैवाने सात वर्षांपूर्वी जयपाल यांच्या वडिलांचे देखील अपघातात निधन झाले होते. नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.