शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
5
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
6
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
7
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
8
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
9
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
10
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
11
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
12
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
13
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
14
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
15
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
16
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा दीड लाख लांबवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 11:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर शहरात भरदिवसा दुचाकीची डिक्की फोडून त्यातील दीड लाख रुपये लांबवल्याची घटना समोर आली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापुर शहरात भरदिवसा दुचाकीची डिक्की फोडून त्यातील दीड लाख रुपये लांबवल्याची घटना समोर आली आहे़ गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील स्वस्तिक पेट्रोलपंपावर हा प्रकार घडला़नवापुर येथील व्यापारी सुनिल तुळशीराम शर्मा हे त्यांच्या दैनंदिन कामासाठी स्टेट बँकेत गेले होते़ येथून त्यांनी दीड लाख रुपये काढून ते दुचाकीच्या डिक्कीत ठेवले़ दरम्यान गाडीत पेट्रोल भरण्यासाठी स्वस्तिक पेट्रोलपंपावर गेले असता, याठिकाणी अचानक त्यांची चावी हरवली़ परिसरात चावी हरवली असेल असा विचार करत त्यांनी परिसरात शोधाशोध सुरु केली़ दरम्यान त्यांनी दुचाकी पेट्रोलपंपावरच लावली होती़ याच कालावधीत अज्ञात चोरट्याने चावीने दुचाकीची डिक्की उघडून त्यातील दीड लाख रुपये पिशवीसह लंपास केले़ काही वेळानंतर शर्मा हे दुचाकीजवळ आल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात आला़याप्रकरणी सुनील शर्मा यांनी नवापुर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल असून तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत़ दरम्यान चोरीच्या या घटनेमुळे नवापुर शहरात एकच खळबळ उडाली होती़शर्मा यांची दुचाकीची चावी चोरी करुन चोरट्याने ही चोरी केल्याचे पेट्रोलपंपावर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे़ पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरु केला आहे़ सीसीटीव्हीमध्ये दिसणारा चोरटा हा अत्यंत शिताफीने चोरी करत असल्याचे दिसून आले असून या प्रकाराची शहरात चर्चा सुरु आहे़