शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी जेवढे तेवढ्याच लसींच्या वापराने वाया जाण्याचे जिल्ह्यातील प्रमाण नगण्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 14:29 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा मुकाबल करून आरोग्यसेवेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे सध्या लसीकरण सुरू आहे. यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा मुकाबल करून आरोग्यसेवेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे सध्या लसीकरण सुरू आहे. यात कर्मचाऱ्यांची गैरहजेरी वाढत असल्याने डोज वाया जाण्याची भीती आहे. परंतु येणारे कर्मचारी तेवढ्याच व्हायल अर्थात कुप्या फोडल्या जात असल्याने डोज वाया जाण्याची टक्केवारी जिल्ह्यात नगण्य आहे.            जिल्ह्यात दर दिवशी किमान ४०० जणांना लस देण्याचे आरोग्य विभागाने निर्धारित केले होते. यासाठी एकूण १२ हजार लाभार्थींच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या. नोंदणी झालेल्या या लाभार्थींना निरोप दिल्यानंतरही सध्या ते येत नसल्याचे चित्र आहे. यातून पहिल्या दिवशी ६५ टक्के तर दुसऱ्या दिवशी ७५ टक्के लसीकरण जिल्ह्यात झाल्याचे समोर आले आहे. येत्या काळात आरोग्य विभागाचे अधिकाधिक कर्मचारी लसीकरण करतील असा विश्वास विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

सर्वतोपरी सुरक्षित अशा लसीमुळे धोका कमी   

  • केंद्र शासनाने आणलेल्या लसीमुळे कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लस सुरक्षित अशी आहे. कर्मचा-यांना होणारी घबराट ही भितीतून आहे. काही ठिकाणी चक्कर येणे, मळमळ, ताप येणे हे प्रकार झाले असले तरी काही काळानंतर सर्वकाही ठिक झाले आहे. कर्मचा-यांनी घाबरुन न जातात लसीकरणासाठी यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. एन.डी.बोडके यांनी केले.   
  • दरम्यान आरोग्य विभागाने नाेंदणी केलेल्या १२ हजार कर्मचा-यांपैकी काहींना जुनाट आजार, रक्तदाब, मधुमेह, हायपर टेन्शनचा त्रास असल्याचे समोर आल्याने त्यांना लसीकरणापासून लांब ठेवले गेले आहे. आरोग्य विभागाने स्तनदा माता असलेल्या परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांनाही या लसीकरणास मनाई केली आहे. 

 

जिल्ह्याला  १२,४२० डोस मिळालेदोन दिवसातील लसीकरणात एकही डोस वाया गेलेला नसल्याचे आरोग्य विभागाने कळवले आहे.                                                                     २६५ जणांना पहिल्या दिवशी डोस दिले                                                                                                                                                          १३५ जण पहिल्या दिवशी गैरहजर