शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 13:34 IST

नंदुरबार : शहरात आणखी तिघांचे रिपोर्ट पॉॅझिटिव्ह आले आहेत़ दरम्यान बहुचर्चित असलेल्या ‘त्या’ खानसाम्याचा दुसरा अहवालही पॉॅझिटिव्ह आला असल्याने ...

नंदुरबार : शहरात आणखी तिघांचे रिपोर्ट पॉॅझिटिव्ह आले आहेत़ दरम्यान बहुचर्चित असलेल्या ‘त्या’ खानसाम्याचा दुसरा अहवालही पॉॅझिटिव्ह आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे़शहरातील राजीव गांधी नगरातील ३५ वर्षीय पुरुष मुंबई येथून परत आल्याची माहिती होती़ त्याचे स्वॅब तपासणीनंतर तो पॉझिटिव्ह आले़ सोबतच जिल्हा रुग्णालयातील २८ व ३० वर्षीय महिला कर्मचाऱ्यांचे स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत़ प्रशासनाने राजीव गांधी नगरात उपाययोजना केल्या असून बाधिताच्या संपर्कात आलेल्या चौघांना क्वारंटाईन केले आहे़ तीन अहवाल पॉझिटिव्ह असताना मेजवानी प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या खानसाम्याचे स्वॅब रिपोर्ट दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आले़ जिल्हा रुग्णालयात आणि उपचार घेणाºयांची संख्या आता १४ झाली आहे़