शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार बाजारातही कांदा ठरला वरचढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 13:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीच्या भाजीपाला बाजारात कांद्याने विक्रमी दरांकडे कूच केली असून शुक्रवारी चांगल्या कांद्याला 4 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजार समितीच्या भाजीपाला बाजारात कांद्याने विक्रमी दरांकडे कूच केली असून शुक्रवारी चांगल्या कांद्याला 4 हजार 500 रुपये प्रतिक्विंटलर्पयत दर देण्यात आले आहेत़ कांद्याला मिळालेल्या या दरांमुळे किरकोळ बाजारात कांदा प्रती किलो 50 रुपयांच्या पार पोहोचला आह़े नंदुरबार बाजारात गेल्या तीन महिन्यांपासून कांदा टंचाई सुरु आह़े वेळोवेळी दरांमधील चढ उतारांमुळे शेतक:यांनी बाजारात कांदा आणणे टाळल्याने कांदा आवक नगण्य झाली होती़ यात गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेत कांदा प्रतिक्विंटल सहा हजाराच्या पुढे गेला होता़ याचा परिणाम म्हणजे नंदुरबार बाजारात गेल्या दोन दिवसांपासून कांदा आवक वाढून दरांमध्ये वाढ झाली आह़े गुरुवारी साधारण 300 तर शुक्रवारी 500 क्विंटल कांदा आवक झाल्याची माहिती देण्यात आली आह़े शुक्रवारी याठिकाणी नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातून दाखल झालेल्या कांद्याला प्रती क्विंटल 3 हजार 500 ते 4 हजार 500 रुपये दराने व्यापा:यांकडून खरेदी करण्यात आले आह़े येत्या 15 दिवसांर्पयत कांदा बाजारात तेजीची स्थिती टिकून राहणार असल्याचे सांगण्यात आले आह़े यामुळे नंदुरबारात येणारा कांदा हा महागडाच ठरणार आह़े बाजार समितीत कांद्याचे दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारात गुरुवार सायंकाळपासूनच प्रतीकिलोमागे 10 ते 20 रुपयांची वाढ झाली आह़े यातून किरकोळ विक्रेते प्रतिकिलो 60 रुपयांर्पयत कांदा विक्री करत होत़े