शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
4
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
5
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
6
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
9
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
10
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
11
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
12
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
13
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
14
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
15
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
16
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
17
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
20
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
Daily Top 2Weekly Top 5

बांबू कापल्याच्या रागातून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 13:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतातील बांबूची झाडे कापल्याच्या वादातून एकाला बांबूनेच मारून ठार केल्याची घटना खडकीचा गुराडपाडा, ता.धडगाव ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतातील बांबूची झाडे कापल्याच्या वादातून एकाला बांबूनेच मारून ठार केल्याची घटना खडकीचा गुराडपाडा, ता.धडगाव येथे २९ रोजी घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध म्हसावद पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीतास अटक करण्यात आली.
जलसिंग होणाऱ्या रावताला (३५) रा.खडकीचा आमदरीपाडा असे मयताचे नाव आहे. तर प्रकाश उर्फ सान्या छगन नाईक, रा.खडकी, ता.धडगाव असे अटक केलेल्य संशयीत आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, जलसिंग रावताला यांच्या शेतातील बांबूची झाडे प्रकाश उर्फ सान्या नाईक यांनी कापले होते. त्यावरून त्यांच्यात होळीच्या सुमारास वाद देखील झाला होता. वाद आपसात झाल्याने त्यांनी पोलिसात न जाता आणि कुणाला काहीही न सांगता वाद मिटविला होता.
मात्र २९ आॅगस्ट रोजी त्याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यात सान्या नाईक यांनी जलसिंग रावताला यांना बांबूने डोक्यावर, कपाळावर, नाकावर व छातीवर बेदम मारहाण केली. त्यात त्यांन गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मेरवान होणाºया रावतळे यांनी म्हसावद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून प्रकाश उर्फ सान्या छगन नाईक यांच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी लागलीच प्रकाश उर्फ सान्या नाईक यास अटक केली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण पवार करीत आहे.