शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
3
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
4
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
5
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
6
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
7
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
8
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
9
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
10
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
11
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
12
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
13
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
14
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
15
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
16
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
17
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
18
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
19
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
20
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाहाच्या वादातून जावाईकडून सासूचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रेम विवाह केलेल्या मुलीला भेटण्यास आलेल्या तिच्या आईचा जावयाने विनयभंग केल्याची घटना नंदुरबारात घडली. ...


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रेम विवाह केलेल्या मुलीला भेटण्यास आलेल्या तिच्या आईचा जावयाने विनयभंग केल्याची घटना नंदुरबारात घडली. दरम्यान, जावयानेही फिर्याद दिली असून कोर्टमॅरेज केले म्हणून सासरच्या मंडळींने मारहाण केल्याचे म्हटले आहे.
राहुल काशिनाथ दाणे, रा.पारंबी, ता.मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव असे संशयीय जावयाचे नाव आहे. दाणे यांनी चिखली, जिल्हा बुलढाणा येथील तरुणीशी प्रेम विवाह केला आहे. दोघांनी पळून जावून कोर्ट मॅरेज केल्याचे चिखली येथील मुलीकडच्या लोकांचे म्हणने आहे. मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार, मुलीला भेटण्यासाठी आपण नंदुरबार येथील हरीभाऊ नगर येथील घरी गेलो. तेथे आल्याचा राग येवून जावई राहुल दाणे याने मुलीची आई व नातेवाईकांना शिविगाळ केली. आम्ही कायदेशीर लग्न केल्याचे सांगून मुलीच्या आईशी धक्काबुकी करून विनयभंग केला. तसेच नातेवाईकांना धमकी दिली. याबाबत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून राहुल दाणे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर राहुल दाणे यानेही पोलिसात फिर्याद दिली आहे. कोर्ट मॅरेज केल्याचा राग येवून मुलीकडील नातेवाईकांनी घरी येवून आपल्याला मारहाण करून शिविगाळ केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून उर्कडराव बलकार, मुलीची आई, निलेश बलकार व एक युवक रा.चिखली, जि.बुलढाणा व अशोक डहाळे, रा.अकोला, अशोक खरडे रा.पातुर, जि.अकोला यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक राहुुल शेजवळ व हवालदार वसावे करीत आहे.