शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
6
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
7
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
8
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
9
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
10
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
11
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
12
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
13
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
14
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
15
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
16
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
17
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
18
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
19
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
20
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक महाग पेट्रोल नंदुरबारात

By admin | Updated: April 23, 2017 17:17 IST

उड्डाणपुलांसाठी झालेला खर्च भरून काढण्याकरीता लीटरमागे 90 पैसे अधिभार असा एकूण तीन रुपये 90 पैशांचा अधिभार शहरवासीयांना सोसावा लागत आहे.

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. 23 - पेट्रोल दरवाढीचा सर्वाधिक फटका नंदुरबारवासीयांना बसत आहे. तीन रुपये अधिभारासह नंदुरबारातील उड्डाणपुलांसाठी झालेला खर्च भरून काढण्याकरीता लीटरमागे 90 पैसे अधिभार असा एकूण तीन रुपये 90 पैशांचा अधिभार शहरवासीयांना सोसावा लागत आहे. त्यामुळे नंदुरबारात पेट्रोल 77 रुपये 59 पैसे लीटर दराने मिळत आहे.
पेट्रोलवर तीन रुपये अधिभार लागू करण्यात आल्याने पेट्रोलचे दर सर्वत्र वाढले आहेत. प्रत्येक शहरात पेट्रोलच्या किंमती काही पैशांनी कमी-जास्त आहेत. नंदुरबारात देखील राज्य शासनाच्या आदेशानुसार तीन रुपये प्रति लीटर भाव वाढविण्यात आले असले तरी आणखी 90 पैशांचा भरुदड शहरवासीयांना सोसावा लागत आहे. नंदुरबारात 13 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या दोन उड्डाणपुलांच्या खर्च भरून निघण्यासाठी आधीच पेट्रोल व डिङोलवर लीटरमागे 90 पैसे अधिभार लावण्यात आलेला आहे. त्यामुळे इतर ठिकाणच्या अर्थात शहराच्या हद्दीबाहरेच्या तुलनेत शहरात पेट्रोल 90 पैशांनी महाग असते. त्यामुळे राज्य शासनाने आता तीन रुपये अधिभार लावला असला तरी तो नंदुरबारकरांसाठी चार रुपयेच गणला जाणार आहे. त्यामुळे आता पेट्रोल 77.59 पैसे प्रति लीटर दराने मिळत आहे. ते इतर शहरांच्या तुलनेत जास्तच आहे.