शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निग वॉक करणाऱ्यांना २ हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ या काळातही मॉर्निंग वॉक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ या काळातही मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडणाºया २० जणांवर पोलीसांनी कारवाई केली होती़ या सर्वांना नंदुरबार न्यायालयाने प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे़केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली असताना १० एप्रिल रोजी पहाटे पाच ते साडेसात या वेळेत शहरातील विविध भागात मॉर्निंग वॉक करणाºया २० जणांवर पोलीसांनी कारवाई केली होती़ यात विलास गणपतसिंग राजपूत रा़ हुडको कॉलनी, सुधीर व्यंकटराव गावीत रा़ गिरीकुंज सोसायटी, लताबाई एकनाथ अभंगे रा़ जगतापवाडी, माया युवराज मराठे, जयश्री देविदास मराठे दोघे रा़ शंकर नगर, शगुप्ता तन्वीर पिंजारी रा़ करण चौफुली, छाया प्रकाश माळी रा़ सुशिला लक्ष्मण घरटे, मयूरी विशाल घरटे दोघी रा़ कोकणी हिल, तबस्सुम सिराज खाटीक रा़ बागवान गल्ली, दिलीप नथ्थू दुसाणे रा़ सोनाबाई नगर, विजय दशरथ पाटील रा़ बन्सीलाल नगर, वैभव जगन्नाथ भारती रा़ कोरीट नाका, संजय हरीभाऊ मराठे रा हरीभाऊ नगर, आनंदराव सुकराम पाटील रा़ कामनाथ नगर, चतुर कौतिक धनगर रा़ गांधीनगर, वसंत ओंकार चौधरी रा़ कोहीनूर टॉकिज जवळ, सुभाष नारायण वाडिले रा़ जुनी भोई गल्ली, नाना भगवान जोशी रा बन्सीलाल नगर व राजेंद्र आनंदराव पाटील रा़ रघुवंशी नगर यांचा समावेश होता़ संचारबंदी असतानाही घराबाहेर पडून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल होते़ सोमवारी सर्वांना मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही़जे़ चव्हाण, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस़ए़विराणी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते़ त्यांच्यावर गुन्हा शाबित झाल्याने न्यायालयाने सर्व २० जणांना २ हजारांचा दंड सुनावला़ दंड न भरल्यास ५ दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली़सर्व २० आरोपींविरोधात सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे व पोलीस उपनिरीक्षक सुनील बिºहाडे यांनी दोषारोपपत्र सादर केले होते़ दोघांचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी कौतूक केले आहे़दरम्यान न्यायालयाने शिक्षा सुनावताना कोरोना विषाणूचा सार्वजनिक ठिकाणी संसर्ग टाळता यावा म्हणून नागरिकांनी तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधणे कायद्यानुसार बंधनकारक आहे़ यामुळे बेजबाबदारपणे वागून कायद्याचे उल्लघन करु नये व कोरोना गंभीर आजार असल्याने कायद्याचे पालन करावे़