शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

पॉझीटिव्ह रूग्णाचा संपर्क आल्याने मोडला उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 12:49 PM

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : गृहकर्जाच्या तपासासाठी आलेला आरोग्य कर्मचारी पॉझीटिव्ह आढळल्याने मोड, ता.तळोदा येथे खळबळ उडाली आहे. गावात ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : गृहकर्जाच्या तपासासाठी आलेला आरोग्य कर्मचारी पॉझीटिव्ह आढळल्याने मोड, ता.तळोदा येथे खळबळ उडाली आहे. गावात तातडीने उपाययोजना करण्यात आल्या.मोड, ता.तळोदा येथील महाराष्टÑ ग्रामीण बँकेत आरोग्य विभागाचा कर्मचारी घेतलेल्या गृहकर्जाच्या तपासासाठी आला होता. या वेळी त्याने बॅकेचे मॅनेजर प्रतीक्ष बागल यांच्याशी कर्जा संदर्भात चर्चा करून नंदुरबार येथील सिव्हील हॉस्पीटलला स्वत:चा स्वॅब दिला. दरम्यान त्याचा अहवाल पॉझीटिव्ह आल्याने त्याला जिल्हा रूग्णालयातच क्वॉरंटाईन करण्यात आले.दरम्यान, दुसऱ्या दिवशी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यास कर्जासंदर्भात माहिती दिली असता या आरोग्य कर्मचाºयाने मी जिल्हा रूग्णालयात क्वॉरंटाईन असल्याचे सांगितले. या वेळी मॅनेजर यांनी सरपंच जयसिंग माळी यांना घटनेचे वृत्त देताच गुरूवारी बँकेकडे जाणारा मार्ग बंद केला. तसेच गावात ध्वनीक्षेपाद्वारे सूचना देत गाव तीन दिवस बंद करण्यात येत असल्याचेही सांगितले. तसेच बँकेत व परिसरात निर्जंतुक फवारणी करण्यात आली. दरम्यान, तहसीलदार पंकज लोखंडे यांना घटनेचे माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी तत्काळ आरोग्य केंद्राचे पथक पाठवून तपासणी करण्याचे आदेश दिले. तसेच संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश दिली.या वेळी बँकेतील कर्मचाºयांची आमलाड येथील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये तपासणी करण्यात आली. तसेच ग्रामस्थांना आवश्यक कामा व्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे सूचित केले. याप्रसंगी प्रांताधिकारी अविशांत पांडा, तहसीलदार पंकज लोंखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, नायब तहसीलदार रामजी राठोड, श्रीकांत लोमटे, डॉ.महेंद्र चव्हाण, डॉ.रखो शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी भेट देवून पाहणी केली. या वेळी ग्रामविकास अधिकारी शांतीलाल बावा, गुलाबसिंग गिरासे, डॉ.नंदकिशोर चौधरी, डॉ.छोटू चौधरी उपस्थित होते.