शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे लांबले पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:29 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील सहा तालुक्यांत विस्तारलेल्या वनक्षेत्रात वनविभाग दरवर्षी कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्यांची निर्मिती करते. परंतु गेल्या वर्षातील कोरोनामुळे ...

नंदुरबार : जिल्ह्यातील सहा तालुक्यांत विस्तारलेल्या वनक्षेत्रात वनविभाग दरवर्षी कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्यांची निर्मिती करते. परंतु गेल्या वर्षातील कोरोनामुळे शासनाने निधीच न दिल्याने वनक्षेत्रातील पाणवठे होऊ शकलेले नाहीत. यंदाही निधी नसल्याने पाणवठे निर्मितीची प्रक्रिया लांबणार आहे.

साधारण ३४ हजार चाैरस किलोमीटर क्षेत्रात वनक्षेत्र विस्तारले आहे. यात बिबट्या, काळवीट, अस्वल, लांडगे, कोल्हे, ससे, मोर यासह विविध प्रकारचे वन्यप्राण्यांचा रहिवास आहे. या वन्यप्राण्यांच्या सोयीसाठी वनविभागाकडून त्या-त्या वनक्षेत्रात कृत्रिम पाणवठे तयार करण्यात येतात. त्यातून उन्हाळ्यात वन्यप्राणी हे वनक्षेत्रातच थांबून राहत होते. परंतु गेल्या वर्षात पाणवठे निर्मितीची प्रक्रियाच झालेली नसल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात बाहेर पडत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, तळोदा मेवासी, शहादा व नंदूरबार वनक्षेत्रातील बहुतांश नैसर्गिक पाणवठे हे मानवी वस्त्यांच्या जवळ आहेत. त्यातून वन्यप्राणी त्या पाणवठ्याकडे जाताना शेतशिवाराचा आधार घेत असल्याचे समोर आले होते. यातून जिल्ह्यात वेळोवेळी शेतशिवारात हिंस्त्र व इतर वन्यप्राणी आढळून येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यातून यंदा पाणवठ्यांसाठी निधी नसल्याने वन्यप्राण्यांच्या जलस्रोतांचे काय, असाही प्रश्न उपस्थित होते. वनविभागाने याबाबत राज्यशासनाला पाठपुरावा केला असल्याची माहिती आहे. दरम्यान, कोविडमुळे केवळ वन्यप्राण्यांचे पाणवठेच नव्हे तर इतर कामांनाही खीळ बसल्याची माहिती आहे.

जुने पाणवठे शोधणार

नवीन पाणवठ्यांसाठी निधी नसल्याने वनविभागाचे कर्मचारी उपाययोजना म्हणून जुन्या पाणवठ्यांचे जिओ टॅगिंग पाहून त्यांची स्थिती जाणून घेणार आहेत. त्यानुसार त्यांची दुरुस्ती होण्याची शक्यता आहे.