शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनने शेतकरी देशोधडीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय व त्यास अटकाव ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय व त्यास अटकाव करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण बाजारपेठ बंद आहेत. त्याच्या परिणाम शेतकऱ्यांनी पीकविलेल्या फळ पिकावर होत आहे.तालुक्यातील शेतकºयांकडून केळी, पपई, टरबूज, डांगर या फळ पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षीदेखील शेतकºयांकडून या पिकांचे उत्पादन घेण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बाजारपेठा बंद असल्याने व्यापाºयांकडून या फळ पिकांना मागणी नसल्याने त्यांचे अतोनात नुकसान होऊन शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. लागवड ते काढणीपर्यंत लागलेला खर्चदेखील निघणार नसल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे.सुलतानपूर येथील शेतकºयाने दोन एकर क्षेत्रामध्ये डांगर पिकाची लागवड केली आहे. लॉकडाऊनच्या आधी दोन एकर क्षेत्रामधून निघणाºया डांगराचे २० रूपये किलो प्रमाणे खरेदी करण्याची बोलणी केली होती. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्याने बाजारपेठ बंद असल्याने व्यापारीने माल खरेदी करण्यास नकार दिला. त्यानंतर आर्थिक नुकसान सोसत शेतकºयाने पाच ते दहा रूपये किलोने उत्तम दर्जाच्या मालाची विक्री केली असून, अद्यापही माल शेतात पडून आहे.हे फळ पिके नाशवंत असल्याने शेतकºयांना ते जास्त दिवस साठवून ठेवणे शक्य नाही. रमजान महिन्यामध्ये टरबूज या पिकाला मोठी मागणी असते. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे व्यापारीही खरेदीसाठी येत नसल्याने काढणी केलेला माल साठवून ठेवल्यामुळे खराब होत आहे. नाईलाजाने शेतकºयांना खराब झालेला माल फेकून द्यावा लागत आहे.