शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

झाडे जगवणा:या ग्रामस्थांना जाम ग्रा.पं.तर्फे बक्षिसे जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 11:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा तालुक्यातील जाम येथे प्राही जनहित फाऊंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी व वृक्षारोपण कार्यक्रम झाला. ...

लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : शहादा तालुक्यातील जाम येथे प्राही जनहित फाऊंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी व वृक्षारोपण कार्यक्रम झाला. वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणा:या ग्रामस्थांना ग्रामपंचायतीतर्फे बक्षिसे जाहीर करण्यात आली.या वेळी ग्रामस्थांना फाऊंडेशन व ग्रामपंचायतीतर्फे प्रत्येकी एक-एक वृक्ष देण्यात आले. झाड जगविल्यास ग्रामपंचायतीतर्फे बक्षीस देण्यात येईल, असे ग्रामपंचायतीकडून जाहीर करण्यात आले. त्यात दोन झाडे जगविल्यास प्रथम बक्षीस पाच हजार रुपये व एक वर्षासाठी घरपट्टी-पाणीपट्टी सूट, द्वितीय बक्षीस 2100 रुपये व एक वर्षासाठी घरपट्टी-पाणीपट्टी सूट व तृतीय बक्षीस 1100 रुपये व एका वर्षासाठी घरपट्टी-पाणीपट्टी  सूट अशा तीन व्यक्तींना बक्षीस देण्यात येणार आहे. गावात झाडे जगविल्यास प्रत्येक लाभार्थीचे नावे लिहून 10 नावांची लकी ड्रॉ पद्धतीने निवड करून त्यांची एक वर्षाची घरपट्टी पाणीपट्टी सूट करण्यात येईल. कार्यक्रमास अभियंता जेलसिंग पावरा यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास सिताराम पावरा, शांताराम खर्डे, सरपंच ईश्वर वाघ, ग्रामसेवक हेमंत पाटील, डॉ.हेमंत बच्छाव, प्राही जनहित फाऊंडेशन टीमचे गणेश मोहिते ,प्रदिप चव्हाण, सुनिल सतवे, मणीलाल खर्डे, मनोज ठाकरे, दिवान पावरा, हिंमत पटले व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचलन मुख्याध्यापक तुषार पाटील यांनी तर आभार सुभाष वाघ यांनी मानले.