शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

चरणमाळ दरोडय़ातील टोळीचा म्होरक्या अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : चरणमाळ घाटात दूध संघाची रक्कम लुटून नेल्याची घटना घडली होती़ लुटीची योजना आखून   ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : चरणमाळ घाटात दूध संघाची रक्कम लुटून नेल्याची घटना घडली होती़ लुटीची योजना आखून     लुटारुंचे नेतृत्व करणा:या संशयित सुरेश गावीत रा़ सावरट याला नवापुर पोलीसांनी शनिवारी ताब्यात घेतल़े याप्रकरणी यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली असून दोघे फरार आहेत़ चरणमाळ येथील गुलाब मावची हे सहका:यासह मोटार सायकलीने दुध उत्पादक संघाचे सव्वा दोन लाख रुपये शेतक:यांना वाटपासाठी घेऊन जात असताना बोरझर गावाच्या पुढे चरणमाळ घाटात मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी त्गुलाब मावची व सहका:यास मारहाण करुन पैश्यांची बॅग पळवली होती़ याप्रकरणी किशोर देवज्या गावीत व प्रभु होडया गावीत दोन्ही रा.उचीशेवडी ता.नवापूर यांना अटक करण्यात आली होती. योहान गावीत रा.अंठीपाडा ता.नवापूर, रविदास गावीत रा.दापुर ता.नवापूर व सुरेश उर्फ सु-या गावीत रा.सावरट यांच्यासोबत मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली होती़  योहान गावीत, रविदास गावीत व सुरेश गावीत फरार होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी शोध पथक केले होत़े पथकाने सावरट येथे सापळा रचून सुरेश गावीत यास अटक केली़ त्याची चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली़ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील, पोलीस कॉन्स्टेब अनिल राठोड, योगेश थोरात, हितेश पाटील, प्रशांत यादव, दिलवर पावरा यांच्या पथकाने केली.