शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र अंनिसतर्फे खान्देशस्तरीय ऑनलाइन वेबिनारचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST

सर्वत्र कोरोनाचा हाहाकार माजत असताना नागरिक अंधश्रद्धेला बळी जाताना दिसत आहेत. शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळत असून, ...

सर्वत्र कोरोनाचा हाहाकार माजत असताना नागरिक अंधश्रद्धेला बळी जाताना दिसत आहेत. शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळत असून, मृतांची संख्याही वाढत आहे. कुटुंबातले कलहही समोर येत आहेत. यातूनच मानसिक स्वास्थासाठी अंधश्रद्धेचा आधार घेतला जात आहे. या साऱ्या परिस्थितीला कुंडलीचा दोष मानला जाताना दिसतो. याविषयी योग्य मार्गदर्शन मिळावे, शरीर, मानासिक स्वास्थ्य टिकावे यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारचा मुख्य विषय ‘फलज्योतिष : भ्रमातून वास्तवाकडे’ हा असून, त्याच आनुषंगाने पाच दिवस विषय राहणार आहे. विविध विषयांवर अभ्यासक खगोल तज्ज्ञ प्रा. डॉ. नितीन शिंदे (इस्लामपूर, जि. सांगली) हे मार्गदर्शन करणार आहेत. वेबिनारसाठी धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक व नगर जिल्ह्यातील कार्यकर्ते नियोजन करीत आहेत. समितीचे पदाधिकारी प्रा. डॉ. ठकसेन गोराणे, नितीन तळाशिलकर, माधव बावगे, विनायक सावळे, नंदुरबार जिल्हा कार्यध्यक्ष रवींद्र पाटील, प्रधान सचिव कीर्तिवर्धन तायडे आदीसह कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.