शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

जैन सोशल प्लॅटिनम ग्रुपतर्फे ३३० रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील जैन सोशल प्लॅटिनम ग्रुप, वेदिका वेलफेयर फाऊंडेशन व तुलसी आय हॉस्पिटल नासिक यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील जैन सोशल प्लॅटिनम ग्रुप, वेदिका वेलफेयर फाऊंडेशन व तुलसी आय हॉस्पिटल नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र व त्वचा रोग तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ३३० रुग्णांची तपासणी करण्यात आली.जैन सोशल प्लॅटिनम ग्रुप, वेदिका वेलफेयर फाऊंडेशन व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील महेंद्र पब्लिक स्कूलमध्ये नेत्र व त्वचा रोग तपासणी शिबीर रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत घेण्यात आले. शिबिरात नेत्र व मोतीबिंदू तपासणीसह सोरायसिस, त्वचाविकार तसेच मुलांना ऐकू न येणे यावर निदान करण्यात आले. या वेळी नाशिक येथील नेत्रचिकित्सक डॉ.एस.वाय. पाटील, नीलेश शंभेकर, कुलदीप भोसले, पी.जी. सूर्यवंशी, सोरायसिस व त्वचा चिकित्सक डॉ.जयश्री पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात परिसरातील गरजू रुग्णांनी लाभ घेतला.याप्रसंगी वेदिका फाऊंडेशनचे प्रशासक विलास पाटील, वनिता पाटील, महेंद्र दुग्गड, जयेश बाफना, पीनल शाह, शैलेश जैन, देवेंद्र उपासणी आदी उपस्थित होते. शिबिरासाठी जयति बहुद्देशीय संस्था संचलित महेंद्र पब्लिक स्कूलचे सहकार्य लाभले.