शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातकडे जाणारी अवैध दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 11:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापूर शहरातुन एका वाहनातुन गुजराथ कडे होत असलेली अवैद्य विदेशी दारुची चोरटी वाहतुक नवापूर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूर शहरातुन एका वाहनातुन गुजराथ कडे होत असलेली अवैद्य विदेशी दारुची चोरटी वाहतुक नवापूर पोलीसानी हाणून पाडली. चार लक्ष 86 हजाराचा मुद्देमाल सह दोन जणांना पोलीसानी ताब्यात घेतले आहे. नंदुरबार, नवापूर मार्गाने गुजराथ कडे अवैद्य विदेशी दारुची चोरटी वाहतुक होत असल्याची गोपनीय माहीती नवापूरचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक धिरज महाजन, पोलीस नाईक योगेश थोरात, प्रविन मोरे, योगेश साळवे, जयेश बाविस्कर यांना याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी महामार्गावर शांतीदुत पोलिस चौकी येथे संशयीत वाहन इशारा करुन थांबवली व वाहनाची पंचांसमक्ष तपासणी केली. मिळालेल्या माहितीची खात्री झाल्यावर ते वाहन पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने नवापूर पोलिस स्टेशन येथे आणण्यात आले. तेथे पंचांसमक्ष वाहनातून मुद्देमाल खाली उतरुन मोजनी केली असता 50 खोके इम्पेरियल ब्लू कंपनीची तीन लाख 36 हजार किमतीची विदेशी दारु व तवेरा कंपनीचे दीड लाख किंमतीचे वाहन असा एकूण चार लाख 86 हजार रु. चा माल जप्त करण्यात आला आहे. संशयीत आरोपी किशोर बारकु  पाटील, (30) रा.भडगोन (मध्यप्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले. त्याला हा माल  कोठुन आणला? कसा काय आणला?  बाबत अधिक चौकशीत शिरपुर तालुक्यातील बोराडी गावातील अजय पवार यांचेकडुन हा माल घेतला असल्याची माहीती दिली.सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलिस अधिक्षक चंद्रकात गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी केलेली असुन सदरबाबत दाखल गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक धिरज महाजन करीत आहे.

4 पोलीस उप निरीक्षक नासीर पठाण, हवालदार जयेश बावीस्कर, योगेश साळवे यांना बोराडी गावी  पाठवुन सकाळी संशयेत आरोपी हा झोपेतच असतांना त्याला त्याचे गावातुन ताब्यात घेवुन पो.स्टे. ला आणण्यात आले. गुन्ह्यातील जप्त मालाच्या मुळ मालकापयर्ंत पोहचण्यास नवापुर पोलीसांना यश आले आहे. सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंघाने राज्यात आचार संहीता सुरु असुन जागोजागी पथक तत्पर असुनसुद्धा अवैद्य दारु शिरपुर, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार, विसरवाडी मार्गे नवापुर कशी पोहोचते याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.