शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

घोडे बाजारात ८७ लाखाची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : एकमुखी दत्ताच्या यात्रेनिमित्त सारंगखेडा ता.शहादा येथे भरलेल्या घोडेबाजारात यात्रेच्या तिसऱ्या दिवसापर्यंत ८६ लाख ८२ ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : एकमुखी दत्ताच्या यात्रेनिमित्त सारंगखेडा ता.शहादा येथे भरलेल्या घोडेबाजारात यात्रेच्या तिसऱ्या दिवसापर्यंत ८६ लाख ८२ हजाराची उलाढाल उलाढाल झाली आहे. दत्ताच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक विविध उपक्रमांचा आनंद घेत आहे.महिनाभर चालणाºया सारंगखेडा यात्रेत एकमुखी दत्त मंदिरातील विविध कार्यक्रमांसह चेतक फेस्टीवलला सुरुवात झाली आहे. हे फेस्टीव्हलच्या मंचावर विविध कार्यक्रम सादर केले जात असून ते भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे ठरत आहे. त्यामुळे भाविकांकडून या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद लाभत आहे. घोडेबाजार भाविकांच्या गर्दीने फुलले असून अश्वांची रंगीत तालीम सुरू आहे. याशिवाय विविध प्रकारचे पाळणे, तमाशा मंडळे याद्वारे भाविकांना मनोरंजनाची मेजवानी दिली जात आहे. सादर होणाºया अश्व नृत्यातून यात्रेत नवचैतन्य निर्माण झाले आहे. या यात्रेत शेतकऱ्यांसाठीही प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदशनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंग रावल यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, उपविभागीय कृषी अधिकारी व्ही.बी.जोशी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. प्रदर्शनात शेतकºयांना नेहमीच लागणारे अवजारे, आधुनिक तंत्रज्ञानाधारित साहित्य, विविध प्रकारचे वाण यांचे स्टॉल लावण्यात आले असून शेतकºयांना एकाच छताखाली सर्व माहिती मिळत आहे.

४एकूण घोड्यांची आवक २०००४बुधवारी ६४ घोड्यांची विक्री (उलाढाल-२१ लाख ८७ हजार २०० )४आजपर्यंत २६३ घोड्यांची विक्री (उलाढाल- ८६ लाख ८२हजार ४००)४आजपर्यंत तीन लाख १४ हजाराचा सर्वाधिक महाग घोडा विकला गेला.