शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम आरोग्याची आस देणाऱ्या ‘आशा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 21:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : ‘त्या’ मातेची प्रसुतीपूर्व काळजी घेतात, रक्तदाब मोजतात, रक्तातील हिमोग्लोबिन प्रमाण काढू शकतात, गर्भवतीला योग्य ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : ‘त्या’ मातेची प्रसुतीपूर्व काळजी घेतात, रक्तदाब मोजतात, रक्तातील हिमोग्लोबिन प्रमाण काढू शकतात, गर्भवतीला योग्य आहार कसा घ्यावा हे सांगतात. वेळोवेळी संदर्भसेवा देऊन सुरक्षित मातृत्वासाठी धडपडतात. तसेच ताप, डोकेदुखी, हगवण, सर्दी या सारख्या छोट्या आजारांवर औषधे सूचवण्याबरोबरच बालकांचे नियमित लसीकरण, क्षयरोग, कुष्ठरोग, एड्स सारख्या आजाराच्या रूग्णांना औषधोपचारासाठी प्रवृत्त करणे यासारखी महत्त्वाची कामे करून त्यांनी ग्रामीण भागात आरोग्याची आस या ‘आशां’नी निर्माण केली असून, आपापल्या गावाचे आरोग्याचे शिवधनुष्य त्या पेलत आहेत.८ मार्च रोजी जागतिक महिला दिन म्हणून साजरा होत असला तरी आरोग्य क्षेत्रात एवढी भरीव मोलाची कामगिरी करणारी आशा कार्यकर्ती आजही उपेक्षित असून, तुटपुंज्या मानधनावर त्यांचे काम सुरू असून, याबाबत सर्व स्तरातून खंत व्यक्त होत असून, निदान महिला दिनाचे औचित्य साधून तरी त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना चांगले मानधन मिळावे. तसेच कायमस्वरूपी नियुक्ती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने भारत सरकारने २००५ साली राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ‘आशा योजना’ सुरू केली होती.