नंदुरबार : येथील रेल्वेस्थानकात प्रवासी रेल्वेगाड्या येण्यास सुरुवात झाली आहे. येणाऱ्या व जाणाºया सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी वेगळा कक्ष देखील या ठिकाणी तयार करण्यात आला आहे.अनेक दिवसानंतर रेल्वेसेवा सुरू झाली आहे. येथील स्थानकात सोमवारी दुपारी आलेल्या सुरत-छप्रा रेल्वे एक्सप्रेसमधून येथे चार प्रवासी उतरले. त्यांची लागलीच आरोग्य तपासणी करण्यात आली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}