शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

अवैध संबधाचा  जाब विचारल्याने पत्नीचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पतीच्या अवैध संबंधाविषयी जाब विचारल्याच्या कारणातून पत्नीचा छळ केल्याची घटना निझर (गुजरात) येथे घडली, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पतीच्या अवैध संबंधाविषयी जाब विचारल्याच्या कारणातून पत्नीचा छळ केल्याची घटना निझर (गुजरात) येथे घडली, पती व त्याच्या प्रेयसीसह चार जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.धनराज भगवान पटेल या युवकाचा नंदुरबारातील प्रियंका पटेल यांच्याशी विवाह झाला होता. परंतु पती धनराज हे दीपाली नामक महिलेशी अवैध संबध ठेवून असल्याचे व ते वारंवार त्या महिलेला भेटत असल्याची बाब प्रियंका यांना माहिती झाली. त्यामुळे त्यांनी पतीला याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली. त्याचा राग येऊन पतीसह सासरची मंडळी प्रियंका यांना त्रास देऊ लागली. माहेरून १५ लाख रुपये आणावे असे कारण देत छळ केला जाऊ लागला. पैसे आणत नाही म्हणून घरातून काढून दिले. पुन्हा नांदण्यास गेली असता मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली.या छळाला कंटाळून प्रियंका यांनी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. धनराज भगवान पटेल, सुनीता भगवान पटेल, कौशल्या पंकज पटेल व संबंधित महिला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पितांबर जगदाळे करीत आहेत.