शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

गटारीचा स्लॅब तुटून ट्रक अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा-तळोदा रस्त्यावर नव्यानेच तयार करण्यात आलेल्या गटारीचा स्लॅब तुटून त्यात ट्रक अडकल्याची घटना घडली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा-तळोदा रस्त्यावर नव्यानेच तयार करण्यात आलेल्या गटारीचा स्लॅब तुटून त्यात ट्रक अडकल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही. परंतु या घटनेने बांधकाम झालेल्या गटारीच्या कामाची पडताळणी व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.याबाबत वृत्त असे की, कोळदा ते खेतिया रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करताना बाजूला गटारी बनविण्यात आल्या आहेत. मात्र या गटारींचे काम योग्य पद्धतीने झाले किंवा नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहादा शहराजवळील शिरुड फाट्याजवळील अंबिका फर्निचरला लागून सर्विस रोड असून त्याठिकाणी गटार आहे. या गटारीची उंची चार ते पाच फूट आहे. गटारीवर स्लॅब टाकण्यात आलेला असून हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. साईबाबा मंदिरापासून ते वीज वितरण कंपनीच्या कार्यालयापर्यंत गटारीवर ठिकठिकाणी भगदाड पडलेले आहे. सर्विस रोडला लागून शॉपिंग कॉम्प्लेक्स असल्याने दुचाकीपासून तर अवजड वाहनांपर्यंत वाहन रस्त्याच्या पलीकडे ये-जा करतात. शिरुड फाट्याजवळ एक ट्रकचा (क्रमांक एम.एच. १९ एल-४५९१) चालक जगन्नाथ मोरे (रा.वाघळी, ता.चाळीसगाव) हे ट्रान्सपोर्टमध्ये सामान उतरविण्यासाठी प्रकाशाकडून शहाद्याकडे येत होते. शिरुड फाट्याजवळ ट्रक मागे घेताना बाजूला असलेल्या गटारीचा स्लॅप तुटला व गाडी मध्येच अडकली. सुदैवाने चालकास कुठलीही दुखापत झाली नसली तरी गटारीच्या बांधकामाचा दर्जा मात्र समोर आला. त्यामुळे या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.