शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

सावखेडा येथे बीज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

या वेळी सरपंच मंजुळाबाई निंबा पवार, उपसरपंच मनेश पवार, पोलीस पाटील सोनवणे, डोंगरगावचे उपसरपंच दिलीप पाटील, सावखेडा ग्रामस्थ ...

या वेळी सरपंच मंजुळाबाई निंबा पवार, उपसरपंच मनेश पवार, पोलीस पाटील सोनवणे, डोंगरगावचे उपसरपंच दिलीप पाटील, सावखेडा ग्रामस्थ अर्जुन पवार, गणेश दिघे, संतोष गांगुर्डे, विष्णू पवार, गुफरान पिंजारी, काशिनाथ गागरे, संजय मराठे, सुरेश पाटील आदी शेतकरी उपस्थित होते. कृषी सहायिका बी.आर. पावरा, कृषिसेवक चौधरी, वसावे, संतोष वळवी यांनी निरोगी पिकांसाठी सोयाबीन, मका, तूर, मूग आदी पिकांची बीजप्रक्रिया व उगवण क्षमता तपासणी प्रात्याक्षिक केले. खरीप हंगामातील पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करणे व बियाणे घरचे असो किंवा विकतचे उगवण क्षमता तपासूनच पेरणी करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. खतांचे कार्यक्षम वापर व खत बचतीच्या उपाययोजना सांगताना जमीन निर्देशकांनुसारच शेतकऱ्यांनी खत वापरण्याचे नियोजन करावे व महात्मा गांधी ग्रामीण हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. मंडळ कृषी अधिकारी आर.एम. धनगर यांनीही मार्गदर्शन केले.

महाडीबीटी पोर्टल योजना ‘अर्ज एक योजना अनेक’, प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना, मकावरील लष्करी अळी, कपाशीवरील गुलाबी शेंदुरी बोंडअळी, एकात्मिक कीडरोग व्यवस्थापन, व्हर्मी कंपोस्ट, नॅडेप कंपोस्टिंग, सेंद्रिय शेती अशा कृषी विभागाच्या योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमानंतर दिलीप पाटील यांच्या सीताफळ लागवड क्षेत्राची क्षेत्रीय पाहणी करण्यात आली.