शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

मासिक पाळी व्यवस्थापन शिबिरात मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत कन्यादान मंगल कार्यालयात मासिक पाळी व्यवस्थापन शिबिराचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत कन्यादान मंगल कार्यालयात मासिक पाळी व्यवस्थापन शिबिराचे आयोजन करण्यात आले होत़े दोन दिवसीय शिबिरासाठी जिल्ह्यात मार्गदर्शन देण्यासाठी 70 महिलांची निवड करुन त्यांना प्रशिक्षित करण्यात आल़े कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याहस्ते करण्यात आल़े यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ सारिका बारी,  गटविकास अधिकारी अशोक पटाईत, सांगली येथील मुख्य प्रशिक्षक शांता वडेर उपस्थित होत्या़ कार्यक्रमात बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले की, ग्रामीण भागात मासिक पाळी संदर्भात अनेक गैरसमज असून आजही अनेक भागात चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला जातो़ यामुळे महिलांच्या आरोग्यवर विपरित परिणाम होतो़ मासिक पाळीच्या काळात महिलांनी योग्य काळजी घेतल्यास कुपोषण, अॅनिमिया सारख्या आजारांना आळा बसेल़ प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिला, किशोरवयीन मुलींमध्ये जागृती करावी़ प्रशिक्षणादरम्यान सांगली येथील प्रशिक्षक शांता वडेर यांनी महिलांना मासिक पाळी म्हणजे काय, मासिक पाळी संदर्भात निर्माण होणारी आव्हाने व उपाय, घ्यावयाची काळजी, काळजी घेतल्यास न होणारे आजार, व्यवस्थापनाचे फायदे, पद्धती याविषयी मार्गदर्शन केल़े प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ सारिका बारी यांनी तर आभार योगेश कोळपकर यांनी मानल़े यशस्वीतेसाठी जिल्हा कक्षातील सर्व तज्ञ सल्लागार यांनी परिश्रम घेतल़े 

जिल्ह्यात मुख्य प्रशिक्षक तयार करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होत़े जिल्हास्तरावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागातील 70 महिलांची मुख्य प्रशिक्षण म्हणून निवड करण्यात आली आह़े प्रशिक्षणादरम्यान विविध खेळ, गटचर्चा, व्हिडिओ प्रक्षेपण याद्वारे उपस्थित महिलांना माहिती देण्यात येऊन प्रशिक्षित करण्यात आल़े समारोपवेळी सहभागी महिलांचा गौरव करण्यात आला़