शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षानंतर ओसंडून वाहिला गाव तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे येथील गावतलाव चार वर्षाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर ओसंडून वाहिला़ तलावातून ...

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे येथील गावतलाव चार वर्षाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर ओसंडून वाहिला़ तलावातून ओसंडून वाहणारे पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी भर पावसात काठावर हजेरी देत आनंद व्यक्त केला होता़ बुधवारी सायंकाळी आणि गुरुवारी पहाटेपासून लहान शहादा व शिंदे परिसरात पावसाने जोर धरला होता़ नंदुरबार तालुक्याच्या गुजरात लगतच्या पट्टय़ातील गावांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने नदी-नाले दुथडी भरुन वाहू लागले होत़े परिणामी लहान शहादे गावातील तलावाचा स्त्रोत असलेल्या नाल्याला पाणी आल्याने सकाळी आठ वाजेदरम्यान सांडव्यावरुन पाणी वाहू लागले होत़े गत तीन वर्षात सातत्याने खोलीकरणासह पिचिंग व सांडवा दुरुस्तीची कामे करुन ग्रामस्थांनी गावतलाव सुस्थितीत ठेवला होता़ परंतू मुबलक पावसाअभावी हा तलाव पूर्ण क्षमतने भरलेला नव्हता़ गुरुवारी तलाव पूर्ण भरल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केल़े या भागात गेल्या महिन्यापासून दमदार पावसाची प्रतिक्षा होती़ पावसाअभावी पिकांची स्थिती दयनीय झाली होती़ कूपनलिकांमध्ये पाणी नसल्याने शेतक:यांना बागायती पिके करण्यास अडचणी येत होत्या़ पावसामुळे भूजलात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े