शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

फरशीपूल तुटल्याने तळोदा तालुक्यातील चार गावे संपर्काबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर : तळोदा तालुक्यातील राणीपूर ते प्रतापपूर दरम्यान फरशीपुल तुटल्याने चार गावे अद्यापही संपर्काबाहेर आहेत़ रस्ता ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रतापपूर : तळोदा तालुक्यातील राणीपूर ते प्रतापपूर दरम्यान फरशीपुल तुटल्याने चार गावे अद्यापही संपर्काबाहेर आहेत़ रस्ता नसल्याने चारही गावातील नागरिक खर्डी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून मार्गस्थ होत आहेत़ तळोदा तालुक्यात गेल्या आठवडय़ात झालेल्या अतीवृष्टीमुळे सातपुडय़ात उगम पावणा:या नदी नाल्यांना पुर आले होत़े परिणामी पायथ्याशी असलेल्या गावांमधील रस्ते आणि फरश्या वाहून गेल्या आहेत़ पूरस्थिती ओसरल्यानंतर आता परिस्थिती सामान्य होत असली तरीही राणीपूर, खर्डी, सावरपाडा आणि बंधारा ही गावे संपर्काबाहेरच आहेत़ या गावांकडे जाण्यासाठी प्रतापपूर- राणीपूर हा सोयीचा रस्ता आह़े परंतू राणीपूर गावाजवळील फरशी खर्डी नदीच्या पुरामुळे तुटल्याने वाहतूक बंद झाली आह़े यातून चारचाकी वाहनांची वाहतूक तसेच एसटी बसही बंद झाली आह़े गेल्या चार दिवसांपासून या गावांमधील विद्यार्थी तळोदा आणि प्रतापपूर येथील शाळा महाविद्यालयांमध्ये आलेले नसल्याची माहिती आह़े तुटलेल्या फरशीवरुन पाणी वाहत असल्याने तेथून पायी चालणेही मुश्किल होत आह़े सावरपाडा ते धनपूर असा बोरदकडून दुसरा रस्ता असला तरी त्या मार्गानेही नदी नाले दुथडी भरुन वाहत असल्याचे सांगण्यात येत आह़े प्रशासनाने याठिकाणी पर्यायी व्यवस्था करुन मदत करण्याची मागणी करण्यात आली आह़े राणीपूर ते प्रतापपूर दरम्यान फरशी ऐवजी मोठा पूल बांधण्याची चारही गावातील ग्रामस्थांची जुनी मागणी आह़े परंतू तालुका प्रशासनाने त्याकडे गांभिर्याने लक्ष दिलेले नाही़ या भागात अनेक ठिकाणी शेतशिवारातही पाणी गेले असून फरशीपुल बाधित झाल्याने महसूली कर्मचा:यांनाही येण्यास अडचणी आल्याने कारवाई होत नसल्याची माहिती चारही गावातील नागरिकांकडून देण्यात आली आह़े