शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
2
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
3
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
4
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
5
काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन
6
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
7
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
8
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
9
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
10
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
11
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
12
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
13
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
14
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले
15
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
16
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
17
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
18
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
19
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
20
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले

साडेचार लाखांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:21 PM

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : अक्कलकुवा पोलिसांनी वाण्याविहीर येथे धाड टाकून साडेचार लाखांचा दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी एकास अटक ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : अक्कलकुवा पोलिसांनी वाण्याविहीर येथे धाड टाकून साडेचार लाखांचा दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.वाण्याविहिर येथे अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती अक्कलकुवा पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरिक्षक डांगे यांनी पथक नेमून कारवाईसाठी पाठविले. पथकाने वाण्याविहिर येथील संशयीत हेमराज ठाकुर यांच्या घराजवळ जावून तपासणी केली. तेथे ठाकूर हे देखील आढळून आले. त्यांच्या घराची झडती घेतली असता घरात देशी, विदेशी दारूचा ४ लाख ४६ हजार ४०० रुपये किंमतीचा दारूचा साठा आढळून आला. ठाकुर यास ताब्यात घेतले असता त्याने जयेश भगवान चौधरी यांच्या सहकार्याने हा धंदा करीत असल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई सहायक पोलीस निरिक्षक डी.डी.पाटील, परंग नाईक, गिरीष सांगळे, रविंद्र सूर्यवंशी, अविनाश रंगारे, कन्हैया परदेशी, जयसिंग वसावे, रमा पाडवी यांनी केली.