शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा येथील पाच जि.प. शाळांना संविधानाच्या प्रती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : मुलभूत हक्कांबाबत जागृतीसाठी प्रकाशा ता. शहादा येथील पाच जिल्हा परिषद शाळांना मुख्याध्यापिका सुशिला बिºहाडे ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : मुलभूत हक्कांबाबत जागृतीसाठी प्रकाशा ता. शहादा येथील पाच जिल्हा परिषद शाळांना मुख्याध्यापिका सुशिला बिºहाडे यांच्याकडून संविधानाच्या प्रती भेट देण्यात आल्या.प्रत्येक व्यक्तीला जन्मत:च मुलभूत हक्क प्राप्त होत असतात. याबाबत जागृकता निर्माण व्हावी, म्हणून प्रकाशा येथील रामनगरातील शाळेच्या मुख्याध्यापिका सुशिला बिºहाडे यांनी गावातील पाचही शाळांना संविधानाच्या प्रती देण्याचा निर्णय घेतला. संविधान प्रती वाटपनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्याध्यापक रामलाल पारधी, संगीता राणे, दर्पण भामरे अनिता पाटील, कोकणी, रवींद्र पाटील, प्रियंका पाटील, अनुराधा गव्हाणे, नूतन पाटील, जावेद मन्सुरी, शबाना अन्सारी, आशा भोई, भटू सामुद्रे, महेंद्र शिंपी आदी उपस्थित होते. दरम्यान रामलाल पारधी यांनी मूलभूत हक्कांबाबत मार्गदर्शन केले.