शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
8
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
9
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
10
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
11
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
12
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
13
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
14
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

वाण्याविहिर येथे तहसीलदारांसोबत हुज्जत घालणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:30 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर येथे अवैध रॉकेल साठा तपासणी करणाºया तहसीलदार व पुरवठा निरीक्षकासोबत हुज्जत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर येथे अवैध रॉकेल साठा तपासणी करणाºया तहसीलदार व पुरवठा निरीक्षकासोबत हुज्जत घालणाºया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ बुधवारी तहसीलदारांनी दीड हजार लीटर रॉकेलसाठा जप्त केला होता़ यादरम्यान ही घटना घडली़अक्कलकुव्याचे तहसीलदार सचिन म्हस्के यांनी बुधवारी दुपारी वाण्याविहिर येथील अशोक रतनचंद जैन याच्या केरोसिन गोडावूनवर धाड टाकून तपासणी केली होती़ यादरम्यान गावातील दिलीप वैजनाथ परदेशी याने गोडावूनमध्ये येऊन रॉकेलची मागणी केली होती़ यावेळी त्याने मास्क न वापरता पुरवठा निरीक्षक सुरेश दौलत चौधरी यांच्या अंगावर धावून जात सुरू असलेल्या कारवाईत अडथळा आणला होता़ यातच स्वत:च्या मोबाईलमध्ये फोटो काढण्यास सुरूवात केली़ यावेळी तहसीलदार सचिन म्हस्के यांनी परदेशी यास अटकाव केला असता, त्यांना अरेरावी करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता़ याप्रकारानंतर पुरवठा अधिकारी सुरेश चौधरी हे कामानिमित्त नंदुरबार येथे गेले असल्याने गुरूवारी सायंकाळी उशिरा अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ चौधरी यांच्या फिर्यादीवरुन संशयित दिलीप परदेशी याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा, साथरोग प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे करत आहेत़