शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR vs SRH Final : कोलकाता नाईट रायडर्सची भारी कामगिरी, सनरायझर्स हैदराबादने कशीबशी शंभरी ओलांडली
2
KKR vs SRH Final : आंद्रे रसेलने २ विकेट्स घेऊन केला डान्स, Kavya Maran च्या संघाने गमावला जेतेपदाचा चान्स
3
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
4
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
5
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
6
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
7
"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप
8
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

शस्त्राचा धाक दाखवून मोटारसायकल पळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:25 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : युवकाला शस्त्राचा धाक दाखवून दुचाकी पळवून नेल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी साडेचार वाजता घडला़ जुने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : युवकाला शस्त्राचा धाक दाखवून दुचाकी पळवून नेल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी साडेचार वाजता घडला़ जुने स्लॉटर हाऊस परिसरात घडलेल्या घटनेप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़घोडापीर मोहल्ल्यातील शेख मुजाहिद शेख मोहियोद्दीन हा १५ वर्षीय युवक मोटारसायकलने जुने स्लॉटर हाऊस जवळून जात असताना त्याला राजेश परशुराम ठाकरे रा़ चिंचपाडा भिलाटी याने थांबवले होते़ राजेश ठाकरे याने युवकाला धक्का देत दुचाकीवरुन खाली पाडले़ दरम्यान त्याला विरोध केला असता, संशयित राजेश याने हातातील धारदार कटरने जखमी करण्याची धमकी देत मारहाण करुन १० हजार रुपये किमतीच्या दुचाकीसह पळ काढला़याप्रकरणी शेख अनिसोद्दीन शेख रहिमोद्दीन यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित राजेश ठाकरे याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर करत आहेत़