शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

अटकपूर्व जामिनसाठी बनावट दस्ताऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात सादर केलेले दस्तावेज हे बनावट असल्याचे समोर आल्याने शहरातील महिलेसह दोघांविरोधात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात सादर केलेले दस्तावेज हे बनावट असल्याचे समोर आल्याने शहरातील महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिन मिळावा यासाठी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेतून हा प्रकार समोर आला आहे़धर्मिष्ठा विनोदकुमार बाफना, विनोदकुमार केवलचंद बाफना आणि अजयसिंग जयसिंग राजपूत यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ गुन्ह्यातून अटक टळण्यासाठी धर्मिष्ठा जैन यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिन याचिका दाखल केली होती़ यासाठी त्यांनी सूर्यकांत भिमदास आगळे रा़ नंदुरबार यांच्यासोबत भागीदारात असलेल्या प्लॉटची कागदपत्रे दिली होती़ हा प्लॉट १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर भागीदार सूर्यकांत आगळे यांच्याकडून खरेदी केल्याचे भासवत त्यांची बनावट सही करत कागदपत्रे न्यायालयात दाखल केली होती़ साक्षीदार म्हणून राहुल राजधर निकम यांची स्वाक्षरी असल्याचे खोटे सांगून जामिन मिळणे आणि उपनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याची फिर्याद रद्द व्हावी असे न्यायालयात म्हटले होते़ परंतू हे दस्तावेज खोटे असल्याचे समजून आल्यानंतर गुन्हा दाखल झाला़याबाबत सूर्यकांत आगळे रा़ नंदुरबार यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित धर्मिष्ठा विनोदकुमार बाफना, विनोदकुमार केवलचंद बाफना व अजयसिंग जयसिंग राजपूत यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक धनराज निळे करत आहेत़सहभागीदार यांच्याकडून नंदुरबार क स्तर दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्यादंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता़ १३ डिसेंबर रोजी या संबधी सुनावणी पूर्ण करण्यात येऊन तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते़